शिर्डी माझे पंढरपुर छोटी आरती- 05.40 बजे



सुबह मङ्गल स्नान पश्चात होने वाली छोटी आरती - अभंग ( शिर्डी माझे पंढरपुर आरती )

शिरडी माझें पंढरपुर । साईबाबा रमावर ।। 1 ।।

शुद्घ भक्ति चंद्रभागा । भाव पुंडलीक जागा ।। 2 ।।

या हो या हो अवघे जन । करा बाबांसी वंदन ।। 3 ।।

गणू म्हणे बाबा साई । धांव पाव माझे आई

No comments:

Post a Comment